Join us

मराठमोळ्या परमसुंदरीच्या मनमोहक अदा! सई ताम्हणकरचे लेटेस्ट फोटो चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 19:36 IST

1 / 7
अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर मराठीच नाही तर हिंदीतही आपले स्थान निर्माण केले आहे.
2 / 7
सई ताम्हणकर सतत चर्चेत येत असते. कधी तिच्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे तर कधी आगामी प्रोजेक्टमुळे.
3 / 7
सई ताम्हणकर पुन्हा एकदा ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
4 / 7
सई ताम्हणकरने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
5 / 7
सई ताम्हणकर शेवटची मानवत मर्डर्समध्ये पाहायला मिळाली.
6 / 7
यात तिने समंद्रीची भूमिका साकारली होती. नॉन ग्लॅमरस अंदाजात दिसलेल्या सईच्या कामाचं सर्वत्र खूप कौतुक झाले.
7 / 7
आता लवकरच ती अग्नी या सिनेमात दिसणार आहे.
टॅग्स :सई ताम्हणकर