By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 11:40 IST
1 / 7अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या सौंदर्य आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलंय.2 / 7अमृता खानविलकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे आणि ती बऱ्याचदा ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. 3 / 7नुकतेच अमृताने लेहंग्यातील फोटोशूट शेअर केले आहे. 4 / 7अमृता या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसते आहे. 5 / 7अमृताच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.6 / 7अमृताने हे फोटो शेअर करत लेट्स गो ग्रीन असं कॅप्शन दिले आहे.7 / 7अमृता सध्या ड्रामा ज्युनिअर्स शोममध्ये पाहायला मिळत आहे.