Join us  

सोनाली कुलकर्णीच्या बोल्ड बिकनी लूकची होतेय सर्वत्र चर्चा, फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 5:40 PM

1 / 9
सोनाली कुलकर्णीनं लग्नाचा पहिला वाढदिवस नुकताच झाला. या दिवशी सोनीला पती कुणाल बेनोडेकरसोबत पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे.
2 / 9
सोनाली कुलकर्णीने इन्स्टाग्रामवर तिसऱ्या हनिमूनचे फोटो शेअर केले आहेत. #3rdhoneymoon असा हॅशटॅग तिने वापरला आहे.
3 / 9
सोनाली व कुणाल सध्या मॅक्सिकोत हनिमून एन्जॉय करत आहेत.
4 / 9
सोनालीने हनीमूनदरम्यानचे बिकनीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
5 / 9
सोनाली कुलकर्णी बिकनीत खूपच बोल्ड दिसते आहे.
6 / 9
सोनाली कुलकर्णीचे बिकनीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
7 / 9
सोनालीने मागील वर्षी ७ मे रोजी कुणाल बेनोडेकरसोबत दुबईतील एका मंदिरात लग्नगाठ बांधली होती. गेल्या ७ मे रोजी लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सोनालीनं पुन्हा एकदा विधीवत लग्न केलं.
8 / 9
७ मे २०२२ रोजी सोनाली आणि कुणालच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं. हेच औचित्य साधून त्यांनी याच दिवशी विधिवत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
9 / 9
सोनालीचा नवरा कुणाल दुबईत वास्तव्याला असतो. त्याचे कुटुंबीय लंडनला वास्तव्यास असतात.
टॅग्स :सोनाली कुलकर्णी