Join us  

साडीत खुलून आलंय अप्सरेचे सौंदर्य, पाहा सोनाली कुलकर्णीचे हे खास फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 6:21 PM

1 / 10
अप्सरा आली म्हणत तिने मराठी रसिकांवर जादू केली आहे. विविध सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारत सोनालीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
2 / 10
सोनाली कुलकर्णी ‘डान्सिंग क्वीन साईज लार्ज-फुललार्ज’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून आहे.
3 / 10
याच शोमध्ये सोनालीने मराठी कार्यक्रमांममध्ये हिंदी गाण्यांवर नृत्य न करण्याचा तिचा निर्णय जगजाहिर केला.
4 / 10
सोनाली कुलकर्णी तिच्या सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.
5 / 10
सोशल मीडियाच्या माध्यामतून ती आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते आणि चाहत्यांशी संवाद साधत असते.
6 / 10
सोनालीने नुकतेच साडीतले फोटोशूट शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
7 / 10
बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे सोनालीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.
8 / 10
लवकरच सोनाली थ्री चिअर्स टू'सिनेमामध्ये हेमंत ढोमे आणि संतोष जुवेकरसोबत दिसणार आहे . लोकेश विजय गुप्ते या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.
9 / 10
सोनालीला मराठी इंडस्ट्रीतील अप्सरा म्हटले जाते.
10 / 10
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कुणाल बेनोडेकरसोबत या वर्षी लग्न बेडीत अडकणार आहे.
टॅग्स :सोनाली कुलकर्णी