शरद केळकरची पत्नी आली चर्चेत, किर्ती केळकरच्या फोटोने वेधले लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 13:01 IST
1 / 11 किर्ती केळकरही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने विविध हिंदी मालिकेत काम करत आपली छाप सोडली आहे.2 / 11किर्ती आणि शरद दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. 3 / 11कुटुंबासोबत मजा मस्ती करतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. 4 / 11 आता शरद केळकरची पत्नी किर्ती सध्या चर्चेत आहे. चर्चेत येण्यास कारणीभूत ठरला आहे तिचा हा खास फोटो. 5 / 11 किर्तीने तिचा हा सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 6 / 11 सोनेरी रंगाचा शिमर लेहंगा तिने परिधान केला असून साजेशी अशी ज्वेलरीमुळे तिच्या सौंदर्याला चारचाँद लागले आहेत.7 / 11किर्ती सोशल मीडियावर तिचे एकसे बढकर एक फोटो शेअर करत असते. 8 / 11 नेहमीच हटके स्टाइल आणि ग्लॅमरस लुक चाहत्यांना भावतो. ग्लॅमरस फोटोशूटद्वारे किर्तीचा ग्लॅमरस लुक चाहत्यांना पुन्हा पाहायला मिळाला.9 / 11विना मेकअपही ती खूप सुंदर दिसते. सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. 10 / 11सध्या तिचा हा ग्लॅमरस फोटो पाहून चाहत्यांच्या कमेंटवर कमेंट पाहायला मिळत असून सारेच तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसत आहे.11 / 11किर्ती आजही हटके स्टाइल स्टेटमेंट कॅरी करते. तिचा फॅशन सेन्स अप्रतिम आहे.