Join us  

मराठमोळ्या या अभिनेत्रीचा बोल्डनेस पाहून विसराल बॉलिवूडच्या मलायका आणि करीनाला, पहा तिचे फोटो 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 7:00 AM

1 / 14
अभिनेत्री तृप्ती तोरडमल मराठी रंगभूमीचे सुप्रसिद्ध दिवंगत लेखक आणि अभिनेते मधुकर तोरडमल यांची ती मुलगी आहे.
2 / 14
तृप्ती तोरडमल आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच ती सजग असते.
3 / 14
विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते.
4 / 14
नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरते.
5 / 14
अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही.
6 / 14
याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना तिने घायाळ केलं होतं.
7 / 14
तिच्या प्रत्येक अंदाजावर तिचे चाहते भरभरून प्रतिसाद देत असल्याचे पाहायला मिळते.
8 / 14
सोशल मीडियावर सध्या ती प्रत्येक अपडेट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.
9 / 14
अशातच तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजातील फोटोंना देखील रसिकांची भरभरून पसंती मिळवली आहे.
10 / 14
तृप्ती फिटनेसबाबतही काटेकोर आणि सजग आहे. 
11 / 14
फॅट टू फिट असा तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. जीममध्ये तासनतास घाम गाळण्यापेक्षा घरच्या घरी व्यायाम अथवा योगासन करत ते स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करते.
12 / 14
तृप्ती सविता दामोदर परांजपे चित्रपटात झळकली होती.
13 / 14
या चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतूक झाले.
14 / 14
त्यानंतर आता तृप्ती बलोच या सिनेमात झळकणार आहे.
टॅग्स :तृप्ती तोरडमलसविता दामोदर परांजपे