Join us  

साडीत खुललं अभिनेत्री सायली संजीवचं सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल- कमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 4:31 PM

1 / 10
काहे दिया परदेस या मालिकेत गौरीची भूमिका साकारणाऱ्या सायली संजीवने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं.
2 / 10
काहे दिया परदेस या मालिकेमुळे सायली संजीव हे नाव आज घराघरात पोहोचले.
3 / 10
सायली संजीवने या मालिकेत झळकण्याआधी काही चित्रपटांमध्ये काम केले होते.
4 / 10
काहे दिया परदेस ही मालिका संपल्यानंतर तिने गुलमोहर या मालिकेत काम केले होते.
5 / 10
परफेक्ट पती या हिंदी मालिकेत तिला जया प्रदा सारख्या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत काम करण्याची संधी मिळाली
6 / 10
सायली तिच्या कामाच्या निमित्ताने सध्या मुंबईत राहात असली तरी ती मुळची नाशिकची आहे.
7 / 10
सायलीचे बालपण नाशिकमध्ये गेले आहे. ती अभिनेत्री होईल असा तिने कधी विचारदेखील केला नव्हता.
8 / 10
सायली प्रियांका चोप्रासोबतदेखील एका जाहिरातीमध्ये झळकली होती.
9 / 10
सोशल मीडियावर सायली खूप सक्रिय असते
10 / 10
आपले फोटो आणि व्हिडीओ ती फॅन्ससोबत शेअर करत असते.
टॅग्स :सायली संजीव