Join us

सांगलीच्या सई ताम्हणकरचा बोल्ड अ‍ॅण्ड बिनधास्त अंदाज, पाहा तिचा स्टनिंग लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 13:23 IST

1 / 8
उत्तम अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर सांगलीच्या सई ताम्हणकरने सिनेइंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केलंय.
2 / 8
करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मुंबईतील पीजीमध्ये राहण्याच्या स्ट्रगलपासून मुंबईत आलिशान घर घेण्यापर्यंतचा प्रवास सई ताम्हणकरने पूर्ण केलाय.
3 / 8
सईने नाटक, एकांकिकांमधून पुढे येत मालिकांमध्ये एन्ट्री केली आणि मालिकेतून हळूहळू रुपेरी पडद्यावरचा प्रवास सुरु केला आणि आता हा प्रवास थेट बॉलिवूडपर्यंत पोहोचलाय.
4 / 8
सई ताम्हणकरकडे फॅशन आयकॉन म्हणून पाहिले जाते. तिचा ड्रेसिंग सेन्स खूप चांगला आहे.
5 / 8
सई ताम्हणकर एकापेक्षा एक हटके फोटोशूट करत असते.
6 / 8
आताही तिचे लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आले आहे. यात ती खूपच स्टनिंग दिसते आहे.
7 / 8
सईचा हा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे. तिच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
8 / 8
सई ताम्हणकर लवकरच 'सिक्रेट ऑफ शिलेदार्स' वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.
टॅग्स :सई ताम्हणकर