By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 20:02 IST
1 / 9अभिनेत्री रिंकू राजगुरूने कमी कालावधीत आपल्या कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे.2 / 9अभिनेत्री रिंकू राजगुरू सैराट चित्रपटातून एका रात्रीत लोकप्रिय झाली होती. 3 / 9रिंकू राजगुरू नेहमी सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. 4 / 9रिंकू राजगुरूने नुकतेच क्रॉप टॉपमधील फोटो शेअर केले आहेत. 5 / 9रिंकू राजगुरूच्या या फोटोतील स्माईलवर चाहते फिदा झाले आहेत. 6 / 9रिंकू राजगुरूच्या या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.7 / 9तिचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. 8 / 9रिंकू राजगुरूचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे. 9 / 9ती नुकतीच 200 हल्ला होमध्ये झळकली आहे.