By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 13:14 IST
1 / 10 रिंकू राजगुरू सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. 2 / 10निमित्त ठरले ते म्हणजे तिचे फोटो. हे फोटो आहेत चक्क वधूरुपातील. 3 / 10सध्या रिंकुच्या सिनेमाची चर्चा नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती रसिकांशी संवाद साधत असते. 4 / 10यानिमित्ताने आपल्या लाडक्या अभिनेत्रीशी मनमोकळ्या गप्पा मारण्याची संधी रसिकांना मिळते. 5 / 10नववधूप्रमाणे नटलेल्या आणि साजश्रृंगार केलेल्या रिंकुचा हा लूक रसिकांनाही तितकाच भावतो आहे. 6 / 10लाल रंगाच्या लेंहग्यामध्ये रिंकुचं सौंदर्यं आणखीनच खुलून गेले आहे. 7 / 10हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.8 / 10 हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. 9 / 10हे फोटो पाहून नेटकरी तिच्या या लुकवर फिदा झाले आहेत. 10 / 10 रिंकुचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे.