बाबो, फँड्रीमधल्या जब्याच्या शालूला पाहिले का ? तिच्यापुढे आर्चीलाही विसराल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 12:41 IST
1 / 11 'फँड्री' सिनेमातील शालू म्हणजे राजेश्वरी खरात सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.2 / 11 सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय असते.3 / 11दिवसेंदिवस ती अधिकच ग्लॅमरस आणि बोल्ड लूकमध्ये पाहायला मिळते आहे. 4 / 11तिच्या प्रत्येक अंदाजातील फोटोंना चाहत्यांच्या भरभरून लाईक्स आणि कमेंट्स असतात. 5 / 11खऱ्या आयुष्यात राजेश्वरी प्रचंड ग्लॅमरस आहे.6 / 11नुकतेच तिने लाल रंगाच्या गाऊनमधले काही फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत.7 / 11लाल रंगाच्या फोटोत फारच ग्लॅमरस दिसते आहे.8 / 11याआधीही तिने ग्लॅमरस फोटोशूट करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. 9 / 11नेहमीप्रमाणे तिचा घायाळा अंदाज पाहून चाहतेही फिदा होत आहेत.10 / 11इतक्या वर्षात राजेश्वरी खरातने स्वतःवर प्रचंड मेहनत घेतली आहे.11 / 11ग्लॅमरस लूक आणि बिनधास्त अंदाज यामुळे ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरते.