By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 20:09 IST
1 / 5अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. 2 / 5ती नेहमी सोशल मीडियावर फोटोही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना दिसते. मात्र नुकताच प्रियानं इंस्टाग्रामवर हिरव्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केला आहे. 3 / 5प्रियाने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूप सुंदर दिसते आहे. हा फोटो शेअर करून प्रियानं लिहिलं की, पारंपारिक भारतीय वेशातून थोडा ब्रेक घेतला आहे. या सुंदरतेची प्रशंसा करण्यासाठी रोखू शकत नाही.4 / 5प्रिया बापटच्या या फोटोला पसंती मिळत असून त्यावर तिचे चाहते कमेंट्स करत आहेत. तिच्या या फोटोवर सेक्सी, जलपरी व सुंदर अशा कमेंट्स चाहते करत आहेत.5 / 5काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रदर्शित झाली होती