Join us  

मराठमोळ्या प्रिया बापटच्या एथनिक आउटफिटमधील ग्लॅमरस अदा पाहून पडाल तिच्या प्रेमात, पहा हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 7:00 AM

1 / 10
नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे.
2 / 10
प्रिया बापट सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते.
3 / 10
प्रिया बापट सोशल मीडियावर बऱ्याचदा फोटो शेअर करत असते.
4 / 10
नुकतेच प्रियाने एथनिक लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
5 / 10
प्रिया बापट एथनिक लूकमध्ये ती खूप सुंदर दिसते आहे.
6 / 10
प्रिया बापटचा एथनिक लूक चाहत्यांना खूप भावतो आहे.
7 / 10
प्रियाच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
8 / 10
लवकरच प्रिया बापट एका इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. आदित्य कृपलानीच्या या कलाकृतीचे नाव फादर लाइक असे आहे.
9 / 10
सिंगापूरमध्ये याचे चित्रीकरण सुरू होणार आहे. पहिल्याच इंटरनॅशनल प्रोजेक्टसाठी प्रिया उत्सुक आहे.
10 / 10
याशिवाय 'प्रिया सिटी ऑफ ड्रीम्स'च्या दुसऱ्या सीझनमध्ये देखील झळकणार आहे.
टॅग्स :प्रिया बापट