1 / 7प्रिया बापट आणि उमेश कामत हे सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. नुकतेच प्रिया आणि उमेश फॅमिली ट्रिपसाठी दुबईला गेले होते. 2 / 7त्यांच्यासोबत प्रियाची बहीण आणि तिची भाचीदेखील होते. दुबई ट्रिपचे फोटो प्रियाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 3 / 7प्रियाची भाची शरिवा हिची ही पहिलीच इंटरनॅशनल ट्रिप होती. प्रियाने भाचीसोबत जिवाची दुबई केल्याचं फोटोंमध्ये दिसत आहे. 4 / 7प्रियाने भाचीसोबत दुबईमध्ये खूप धमाल केल्याचं पाहायला मिळत आहे. 5 / 7भाची आणि परिवारासोबत प्रियाने क्वालिटी टाइम घालवला. दुबईतील प्रेक्षनीय स्थळांना त्यांनी भेटी दिल्या. 6 / 7प्रियासोबत तिचे बाबाही दुबई फिरण्यासाठी गेले होते.7 / 7प्रियाच्या दुबईच्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.