Join us  

PHOTOS : गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये प्रिया बापट दिसली फर्स्ट क्लास!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 4:56 PM

1 / 13
नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे. 
2 / 13
सोशल मीडियावरही बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. 
3 / 13
ती सोशल मीडियावर फोटोजही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना पहायला मिळते. 
4 / 13
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते.
5 / 13
'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.
6 / 13
या सर्व चित्रपटांमध्ये प्रियाच्या अभिनयाचे प्रेक्षकांसोबत समीक्षकांनीही कौतुक केले. 
7 / 13
हिंदी चित्रपटानंतर प्रिया आता हिंदी वेबसिरीजमध्ये दिसली होती. 
8 / 13
सध्या रसिकांच्या विशेष पंसतीस पडत असलेले 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाच्या माध्यमातून उमेश कामतसोबत प्रियाने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे.
9 / 13
प्रिया व उमेश ही लाडकी जोडी 'आणि काय हवं' या वेबसिरीजमध्ये एकत्र झळकली होती.
10 / 13
या 2013 साली 'टाईम प्लिज' सिनेमात उमेश आणि प्रिया एकत्र दिसले होते.
11 / 13
प्रिया व उमेश सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर करत असतात.
12 / 13
त्यांच्या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळत असते
13 / 13
टॅग्स :प्रिया बापटउमेश कामत