Join us  

PHOTOS: सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरच्या संगीत सेरेमनीचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 3:58 PM

1 / 9
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत.
2 / 9
त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
3 / 9
नुकतेच दोघांनी सोशल मीडियावर संगीत सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4 / 9
यावेळी दोघेही खूप छान दिसत होते.
5 / 9
त्यांच्या संगीत सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
6 / 9
पुण्यातील ढेपेवाडीत सिद्धार्थ व मितालीचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला.
7 / 9
या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
8 / 9
अभिनेता उमेश कामत, अभिज्ञा भावे, पूजा सावंत, भूषण प्रधान असे अनेक सेलिब्रिटी यावेळी हजर होते.
9 / 9
दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डेला पहिल्यांदा सिद्धार्थने इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर त्याच वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सिद्धार्थने मितालीला प्रपोज केले होते.
टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमिताली मयेकर