Join us  

गावरान साडी चोळीतही ही मराठमोळी अभिनेत्री दिसतेय लय झाक...!, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 8:00 AM

1 / 10
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री नित्याक्षी ज्ञानलक्ष्मी हिने सोशल मीडियावर बोल्ड फोटोंमधून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असते.
2 / 10
मात्र नुकतेच तिने गावरान अंदाजात फोटोशूट केले आहे.
3 / 10
या फोटोंमध्ये नित्याक्षी खूप सुंदर व सोज्वळ दिसते आहे.
4 / 10
तिचे साडी व चोळीमध्ये सौंदर्य खुललं आहे.
5 / 10
नित्यक्षी सोशल मीडियावर सक्रीय आहे.
6 / 10
ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.
7 / 10
नित्यक्षी मुळची संगमनेरची आहे. तिने मालिका, नाटक व चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे.
8 / 10
तिने हे बंध रेशमाचे, वृंदावन, मंगळसुत्र, परिजात, गणपती बाप्पा मोरया, विठू माऊली या मालिकेत काम केले आहे.
9 / 10
मालिकेतील विविध भूमिकांतून तिने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे.
10 / 10
मालिकेशिवाय तिने चित्रपटातही काम केले आहे. नगरसेवक एक नायक, वाक्या या चित्रपटात नित्यक्षी झळकली आहे.