नेहा पेंडसे दिवसेंदिवस होत चाललीय ग्लॅमरस, लेटेस्ट फोटोशूटने वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 18:47 IST
1 / 8नेहा पेंडसे प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठी सिनेमा आणि हिंदी मालिकेत काम केले आहे.2 / 8नेहा पेंडसे सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.3 / 8नेहा पेंडसे बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे.4 / 8नुकतेच नेहाने लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहेत. यात ती खूप ग्लॅमरस आणि बोल्ड दिसते आहे.5 / 8गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नेहा ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे हे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतात.6 / 8नेहा पेंडसे दिवसेंदिवस बोल्ड आणि ग्लॅमरस होत चाललीय. सोशल मीडियावर सतत फोटो शेअर करत असते.7 / 8नेहा पेंडसे हिने मराठी चित्रपटांशिवाय हिंदी मालिकेत काम केले आहे. तसेच ती बिग बॉस १२मध्येही सहभागी झाली आहे.8 / 8शेवटची नेहा पेंडसे जून या मराठी चित्रपटात झळकली आहे.