Birthday Special : मराठमोळ्या नेहा पेंडसेची स्टाईल लयभारी!, आपल्या अदांनी चाहत्यांना केले फिदा, See Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2020 12:26 IST
1 / 9अभिनेत्री नेहा पेंडसे आज ३६वा वाढदिवस साजरा करते आहे. 2 / 9अभिनेत्री नेहा पेंडसे मराठी शिवाय हिंदी मालिका व चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 3 / 9मराठीबरोबरच हिंदीमध्ये 'मे आय कमिंग मॅडम' नंतर नेहा कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्ये 'प्रेझेंटर'म्हणून झळकली होती.4 / 9नेहाने आजवर मराठी आणि हिंदी सोडून दाक्षिणात्य भाषेत तसेच अन्य 7 विविध भाषांमध्ये काम केले आहे.5 / 9नेहा ही फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. बऱ्याचदा ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. 6 / 9वर्कआऊट करुन इतरांनाही त्याचे फायदे कळावेत यासाठी ती फिटनेस टीप्सही शेअर करत असते.7 / 9नेहा अभिनयासोबतच पोल डान्सही उत्तम करते. पोल डान्सचे फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत असते.8 / 9वेस्टर्न आऊटफिटप्रमाणेच पारंपरिक अंदाजातही नेहा खूप सुंदर दिसते.9 / 9