Join us  

मिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- 'जुने फोटो परत टाकून ही...'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 3:53 PM

1 / 11
मिथिला पालकरने साडीतील ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
2 / 11
मिथिला पालकरच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
3 / 11
एका युजरने लिहिले की, मला वाटते हवामान खात्याने सांगितल्यानुसार वातावरण बदलले आहे. पाऊस आणि इथे हॉट पाऊस पडतो आहे.
4 / 11
मिथिलाच्या या फोटोवर सुंदर, छान व अप्रतिम अशा कमेंट्स येत आहेत. एका युजरने म्हटले जुना फोटो टाकून ही बाई खूश करते आहे.
5 / 11
अभिनेत्री मिथिला पालकरने तिच्या दमदार अभिनयासह आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजाने रसिकांची मने जिंकली आहेत.
6 / 11
इरफान खानसोबत 'कारवां' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
7 / 11
या सिनेमातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते.
8 / 11
मराठीत मुरांबा या चित्रपटातून रसिकांना चांगलीच भुरळ पाडली.
9 / 11
मुरांबामधील मिथिला आणि अमेय वाघची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती.
10 / 11
मिथिला अभिनेता अभय देओलसोबत नेटफ्लिक्सवरील सिनेमा 'चॉपस्टिक'मध्ये झळकली होती.
11 / 11
मिथिलाने बऱ्याच जाहिरातीतही काम केले आहे.
टॅग्स :मिथिला पालकर