Join us  

मिताली मयेकरचा बोल्ड अंदाज पाहिला का? सोशल मीडियावर वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 5:52 PM

1 / 10
कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते.
2 / 10
नेहमीच तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरते.
3 / 10
अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही.
4 / 10
याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.
5 / 10
तिच्या या फोटोला फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.
6 / 10
या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे.
7 / 10
बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.
8 / 10
सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील.
9 / 10
सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.
10 / 10
मिताली अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची पत्नी आहे. दोघांच्याही फोटोंना रसिक नेहमीच पसंती देतात.
टॅग्स :मिताली मयेकरसिद्धार्थ चांदेकर