Join us  

ना कतरिना ना आलिया ही आहे मराठीतील हॉट अँड बोल्ड अभिनेत्री, पाहा तिचे Unseen फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 12:03 PM

1 / 10
सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अभिनेत्री मीरा सारंग सा-यांचे लक्ष वेधून घेत असते.
2 / 10
मीरा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
3 / 10
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.
4 / 10
सोशल मीडियावर आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असते.
5 / 10
तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटोंवर एक नजर टाकली तर याफोटोंमधील तिचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.
6 / 10
रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडली आहे.
7 / 10
मीराने इन्स्टाग्रामवर तिचे फोटोशूट नेहमीच शेअर करत असते.
8 / 10
मुळाची पुण्याची असलेल्या मीराने जागे मोहन प्यारेमध्ये माधुरी भूमिका तिने साकारली होती.
9 / 10
सोनी मराठीवरील दुनियादारी फिल्मी मालिकेत सुद्धा ती दिसली होती.
10 / 10
कर्लसवरील श्री लक्ष्मी नारायण या मालिकेतदेखील तिने काम केले आहे.