Join us  

मराठमोळ्या पूजा सावंतचे नवीन फोटोशूट झाले लयभारी!, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 7:00 AM

1 / 9
क्षणभर विश्रांती या सिनेमातून पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.
2 / 9
आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर सिनेमात तिने भूमिका साकारल्या.
3 / 9
पूजाने विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
4 / 9
पूजा सावंत सोशल मीडिया सक्रीय असून नेहमी ती फॅन्सच्या संपर्कात असते.
5 / 9
आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते.
6 / 9
पूजाला सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोईंग आहे.
7 / 9
पूजाने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे
8 / 9
'जंगली' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली.
9 / 9
लॉकडाऊनमध्ये देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून ते फॅन्सच्या संपर्कात असते.
टॅग्स :पूजा सावंत