कुणीतरी येणार गं! कार्तिकी गायकवाडच्या डोहाळेजेवणाचे सुंदर फोटो बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 16:32 IST
1 / 3मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाडने आज सर्वांना गुड न्यूज दिली2 / 3कार्तिकी गरोदर असून तिच्या आयुष्यात लवकरच कोणीतरी नवा पाहुणा येणार आहे3 / 3कार्तिकीच्या डोहाळेजेवणाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत