PHOTO: नऊवारी साडी अन् पारंपरिक दागिन्यांचा साज; मराठी अभिनेत्रीच्या रॉयल लूकने वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 18:26 IST
1 / 8आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमधून विविध धाटणीच्या भूमिका साकारुन तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.2 / 8'टकाटक', 'बॉईज' आणि 'डार्लिंग' या चित्रपटांच्या माध्यमातून अभिनेत्री रितीका श्रोत्री नावारूपाला आली.3 / 8दरम्यान, रितीका श्रोती तिच्या चित्रपटांसह हटके फॅशन आणि फोटोशूटमुळे अनेकदा चर्चेत येते.4 / 8नुकतंच अभिनेत्री पारंपरिक अंदाजात खास फोटोशूट केलं आहे.5 / 8या फोटोमध्ये हिरव्या रंगाची नऊवारी साडी त्यावर मराठमोळा साज करुन अभिनेत्रीने लूक केला आहे.6 / 8अभिनेत्रीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.7 / 8'मराठी साज...!' असं कॅप्शन देत रितीकाने सोशल मीडियावर हे सुंदर फोटो पोस्ट केल्याचं पाहायला मिळत आहेत. 8 / 8रितीका श्रोत्रीचं हे पारंपरिक फोटोशूट नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलं आहे.