By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 15:19 IST
1 / 7महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही हवामान आणि पावसाचा आनंद लुटताना दिसत आहे.2 / 7अभिनयाबरोबरच सोनाली सोशल मीडियावर देखील खूपच सक्रीय असते.3 / 7सोनाली विविध अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आता तिने पावसात भिजण्याचा आनंद घेतला. 4 / 7निसर्गरम्य वातावरणात तिने फोटोंसाठी खास पोझ दिल्या आहेत. हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. 5 / 7या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं लिहलं की, 'बरसात की पहली बूँद जब मुझपर गिरी,तब लगा जैसे तूने छुआ, हथेली पर गुदगुदाती यह बूँदे, बालों से टपक कर काँधे पर गिरी, मूँदी आँखों से देखी मैंने वह पहली बारिश तेरी मेरी'. 6 / 7शिवाय अभिनेत्री सह्याद्रीत ट्रेकचा आनंद घेतला. याचे काही खास फोटोही तिने शेअर केलेत.7 / 7'पुन्हा पाऊस पडू लागताच, मी या मान्सून ट्रेकला जायचं ठरवलं. #sahyadri च्या कुशीत लपलेल्या या रत्नांचा शोध घेण्यासाठी (धबधबे )', असे तिने फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं. मराठमोळ्या अभिनेत्रींचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.