Join us  

मराठमोळ्या प्रिया बापटचे ग्लॅमरस फोटो पाहून व्हाल घायाळ, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2020 7:00 AM

1 / 11
नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे. (PHOTO INSTAGRAM)
2 / 11
करिअरची सुरुवात केल्यापासून प्रियाने आतापर्यंत तिच्या यशाचा आलेख कायम उंच ठेवला आहे. (PHOTO INSTAGRAM)
3 / 11
तिला आज मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेत्रींपैकी एक समजले जाते. (PHOTO INSTAGRAM)
4 / 11
प्रियाने नुकतेच साडीतील फोटो शेअर केले आहेत. तसेच तिने तिच्या सोलो फोटोसोबत उमेश कामतसोबतही फोटो शेअर केला आहे.
5 / 11
प्रिया बापट सोशल मीडियावरही बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. (PHOTO INSTAGRAM)
6 / 11
ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. (PHOTO INSTAGRAM)
7 / 11
याशिवाय नेहमी ती सोशल मीडियावर फोटोजही शेअर करत असते. (PHOTO INSTAGRAM)
8 / 11
या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना पहायला मिळते. (PHOTO INSTAGRAM)
9 / 11
'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे.
10 / 11
नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे.
11 / 11
टॅग्स :प्रिया बापटउमेश कामत