Join us

मराठमोळी अभिनेत्री अश्विनी चवरेचं बोल्ड फोटोशूट, सोशल मीडियावर फोटोंची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 17:42 IST

1 / 7
साउथमध्ये आपली छाप उमटवलेली मराठमोळी अभिनेत्री अश्विनी चवरे चर्चेत आली आहे.
2 / 7
अश्विनी चवरे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
3 / 7
नवीन वर्षाच्या सुरुवातीला अश्विनीने एका हॉट आणि सेन्सेशनल फोटोशूटमधून स्वतःचा असा एक वेगळा लूक प्रेक्षकांसमोर सादर केला आहे, जो यापूर्वी कधीही पाहिला गेला नव्हता.
4 / 7
सोशल मीडियावर तिचे हे फोटोशूटचे फोटो व्हायरल होत आहेत.
5 / 7
अश्विनी याच वर्षात मराठी आणि साऊथचं दमदार कोलॅबोरेशन 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' आणि 'जिलबी' या सिनेमात झळकणार आहे. हे दोन्ही सिनेमे याच वर्षी प्रदर्शित होणार आहेत.
6 / 7
अश्विनीच्या या बोल्ड फोटोशूटमुळे तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
7 / 7
अश्विनीच्या या फोटोशूटमुळे २०२५ मध्ये ती मराठी इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री ठरणार यात काही शंका नाही.