Join us

सिंगर आहे पुष्कर श्रोत्रीची लेक, दिसतेही खूप सुंदर, तुम्ही पाहिलंय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 13:16 IST

1 / 7
पुष्कर श्रोत्री हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता. अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये काम करून त्याने इंडस्ट्रीत आणि प्रेक्षकांच्या मनातही स्थान निर्माण केलं.
2 / 7
एक अभिनेता असण्यासोबतच पुष्कर हा निर्माता आणि उत्तम दिग्दर्शकही आहे. पुष्करप्रमाणे त्याची लेकही कलाकार आहे.
3 / 7
पुष्कर श्रोत्रीने १९९९ साली रुफिना श्रोत्रीशी लग्न केलं. त्यांना एक मुलगी आहे.
4 / 7
पुष्करच्या लेकीचं नाव शनैया असं आहे. शनैया एक उत्तम गायक आहे.
5 / 7
शनैया इंडस्ट्रीत सक्रिय नसली तरी ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं.
6 / 7
इन्स्टाग्रामवर तिने गाण्याचे काही व्हिडीओही शेअर केले आहेत. ज्याला चाहत्यांनीही पसंती दर्शवली आहे.
7 / 7
पहिल्यांदाच मुलाखतीत पुष्करने लेकीबद्दल भाष्य केलं. 'मुलीचा बाप होण्यासाठी वेगळं भाग्य लागतं. मला मुलगी आहे याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे', असं पुष्कर आरपारला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.
टॅग्स :पुष्कर श्रोत्रीमराठी अभिनेता