Join us  

ऋता दूर्गुळेचे साडी मधले मनमोहक फोटो, फोटो पाहून फॅन्स झाले क्रेझी !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 6:00 AM

1 / 10
आपल्या अभिनयाने ऋताने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
2 / 10
ऋता सोशल मीडियावर सक्रीय असते. त्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.
3 / 10
आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.
4 / 10
या फोटोंमध्ये ऋताचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे.
5 / 10
याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे.
6 / 10
नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो.
7 / 10
छोटा पडदा गाजवल्यानंतर 'अनन्या' सिनेमाद्वारे ह्रता या सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.
8 / 10
तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.
9 / 10
सौज्वळ सौंदर्य पाहून चाहते होतायेत फिदा
10 / 10
साडी परिधान केली असून नाकात नथ, कपाळावर टीकली असा साजश्रृंगार केलेला पाहायला मिळत आहे
टॅग्स :ऋता दूर्गुळे