1 / 13'बिग बॉस मराठी' सीझन 1 मधून स्मिता गोंदकर हे नाव घराघरात पोहोचले.2 / 13'पप्पी दे पारुला' म्हणत तिने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.3 / 13स्मिता गोंदकर विविध सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत रसिकांच्या मनात घर केलं आहे. 4 / 13सिनेमासोबतच आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते.5 / 13तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.6 / 13सोशल मीडियावर शेअर केलेल्या स्मिताचे फोटोशूट तेजस नेरूरकरने केले आहे.7 / 13स्मिताला नेहमी वेगवेगळ्या भूमिका व गोष्टी करायला आवडतात.8 / 13स्मिता शेवटची ये रे ये रे पैसा 2मध्ये झळकली होती.9 / 13ये रे ये रे पैसा 2 चित्रपटात स्मिता प्रमुख भूमिकेत दिसली होती.10 / 13विविध फोटोशूटमधून स्मिताने आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं. 11 / 13आता या फोटोशूटलाही तिच्या चाहत्यांची भरघोस पसंती मिळत आहे. या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे. 12 / 13स्मिताने नुकतेच शेअर केलेल्या बोल्ड फोटोंवर चाहत्यांचे खूप लाइक्स व कमेंट्स येत आहेत.13 / 13