Join us  

Mithila Palkar चे हे फोटोज पाहिले का ?,ग्रीन कलरच्या गाऊनमध्ये दिसतेय फारच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 7:04 PM

1 / 11
वेबविश्वासह मिथिलाचे अनेक फॅन्स निर्माण झालेत. तिच्या टॅलेंटचे कौतुक तर सा-यांनीच केले.
2 / 11
मात्र मिथिलाच्या स्टायलिश लूकचेही विशेष कौतुक होत असते.
3 / 11
बोल्ड अँड ब्युटीफुल अंदाजात नेहमीच मिथिला चाहत्यांना तिच्या लूकने भुरळ पाडत असते.
4 / 11
अभिनेत्री मिथिला पालकरने तिच्या दमदार अभिनयासह आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजाने रसिकांची मने जिंकली आहेत.
5 / 11
सोशल मीडियाच्या माध्यमातूनही रसिकांशी संवाद साधत असते.
6 / 11
इथे ती आपले नवनवे फोटो फॅन्ससह शेअरही करत असते.
7 / 11
नुकतंच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
8 / 11
या फोटोतील तिचा ग्लॅमरस लूक कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच आहे.
9 / 11
सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत ती वेगवेगळ्या ड्रेसमध्ये आपल्या सौंदर्याची जादू दाखवत असते.
10 / 11
तिच्या या फोटोला खूप सारी पसंती मिळत आहे.
11 / 11
या फोटोवर तिच्या फॅन्सकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.
टॅग्स :मिथिला पालकर