Join us

हातात हिरवा चुडा, नाकात नथ अन् नववारी साडी..; रिंकू राजगुरूचा रॉयल अंदाज चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 15:36 IST

1 / 8
अभिनेत्री रिंकू राजगुरूने कमी कालावधीत आपल्या कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे.
2 / 8
रिंकू राजगुरू हिने इंस्टाग्रामवर नववारी साडीतील फोटोशूट शेअर केले आहे.
3 / 8
या फोटोत रिंकू राजगुरूच्या हातात हिरवा चुडा, नाकात नथ, केसात चाफ्यांची फुलं माळलेली दिसत आहे.
4 / 8
रिंकू राजगुरू या फोटोशूटमध्ये रॉयल अंदाजात दिसते आहे.
5 / 8
रिंकू राजगुरूच्या या फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
6 / 8
रिंकू राजगुरूच्या या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.
7 / 8
रिंकू राजगुरू शेवटची आठवा रंग प्रेमाचा या चित्रपटात पाहायला मिळाली.
8 / 8
रिंकू राजगुरू बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
टॅग्स :रिंकू राजगुरू