By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 12:28 IST
1 / 7अभिनेत्री प्राजक्ता माळी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे तिची पहिली निर्मिती असलेला चित्रपट फुलवंती. 2 / 7फुलवंती सिनेमात प्राजक्ता माळी मुख्य भूमिकेत दिसली. तिच्यासोबत या सिनेमात गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत दिसला.3 / 7प्राजक्ता माळीच्या फुलवंती या सिनेमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्नेहल तरडेंनी केले आहे. 4 / 7सिनेमा व्यतिरिक्त प्राजक्ता सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत आली आहे.5 / 7प्राजक्ता माळीने अलिकडेच निळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे. 6 / 7या फोटोशूटमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंट्स करत आहेत.7 / 7प्राजक्ता माळीच्या या फोटोशूटच्या कमेंट बॉक्समध्ये तिच्यासोबत चित्रपटाचं कौतुक करताना दिसत आहेत.