Join us  

लॉकडाउनदरम्यान ही मराठमोळी अभिनेत्री देतेय रेसिपीचे धडे, पहा तिचे स्टनिंग फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 6:00 AM

1 / 12
कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन जाहीर केल्यामुळे सगळे कलाकार घरात कैद आहेत.
2 / 12
त्यामुळे सेलिब्रेटी सोशल मीडियावर एक्टिव्ह झाले आहेत.
3 / 12
तसेच कुणी घरात राहून आपले छंद जोपासत आहेत तर कुणी कुकिंग करत आहे.
4 / 12
मराठी अभिनेत्री अदिती येवले तर सध्या सोशल मीडियावर कुकिंगचे धडे देत आहे.
5 / 12
अदिती येवले देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे, विविध पदार्थांच्या रेसिपी ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून चाहत्यांना शेअर करताना दिसते
6 / 12
अदितीला अभिनयाबरोबरच विविध रेसिपी बनवायला आवडतात.
7 / 12
अदितीने रुंजी, एक नंबर, कुलस्वामिनी अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
8 / 12
9 / 12
तसेच वेलकम जिंदगी, विकून टाक या चित्रपटांमधून देखील तिने आजवर महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
10 / 12
शेवटची ती नेबर्स या सिनेमात पहायला मिळाली.
11 / 12
या चित्रपटात तिच्यासोबत कृतिका गायकवाड व चेतन चिटणीस मुख्य भूमिकेत होते.
12 / 12