मलायका, बिपाशाला विसरा या मराठी अभिनेत्रीचे हॉट अॅण्ड बोल्ड फोटो पाहा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 18:32 IST
1 / 10सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर सा-यांचे लक्ष वेधून घेत असते2 / 10ज्ञानदाच्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.3 / 10सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते4 / 10सोशल मीडियावर आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असते. 5 / 10तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटोंवर एक नजर टाकली तर याफोटोंमधील तिचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.6 / 10रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडली आहे. 7 / 10तिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. 8 / 10ज्ञानदा कर्लसवरील 'सख्या रे' जिंदगी नोट आऊट, शत:दा प्रेम करावेमध्ये तिने काम केले आहे.9 / 10ईअर डाऊन मालिकेत देखील तिने काम केले आहे. 10 / 10तिच्या या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.