Join us  

उफ्फ! पाहा मराठमोळ्या दिप्ती सतीचे एकपेक्षा एक हॉट अँड ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 7:00 AM

1 / 10
अभिनेत्री दीप्ती सती सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. (PHOTO - INSTAGRAM)
2 / 10
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. (PHOTO - INSTAGRAM)
3 / 10
दीप्तीचा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो तसेच व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. (PHOTO - INSTAGRAM)
4 / 10
तिच्या फोटोतील अंदाज तिच्या फॅन्सनादेखील चांगलाच भावतो. (PHOTO - INSTAGRAM)
5 / 10
फोटोतील दिप्तीच्या अदा कुणालाही घायाळ करणाऱ्या आहेत. (PHOTO - INSTAGRAM)
6 / 10
मराठी सिनेइंडस्ट्रीतील लकी गर्ल म्हणजेच अभिनेत्री दीप्ती सतीची ओळख आहे. (PHOTO - INSTAGRAM)
7 / 10
अभिनेत्री दीप्ती सतीने 'लकी' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. (PHOTO - INSTAGRAM)
8 / 10
या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. (PHOTO - INSTAGRAM)
9 / 10
मराठी सिनेमांमध्ये जरी दीप्तीचा वावर कमी दिसत असला तरी साऊथमध्ये दीप्तीचा चांगलाच बोलबाला आहे. (PHOTO - INSTAGRAM)
10 / 10
साऊथमध्ये दिप्तीला प्रचंड फॅन फॉलोईंग आहे.
टॅग्स :दीप्ती सती