आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर यांनी या पार्टीदरम्यान फोटोग्राफर्सना अशी क्यूट पोझ दिली.
या पार्टीच्या सेलिब्रेशनला हर्षवर्धन राणे हा देखील उपस्थित होता.
भूमीने यावेळी फोटोग्राफर्सना अशा हॉट अंदाजात पोझ दिली.
चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत जिमी शेरगिल हा देखील उपस्थित होता. त्याचा यावेळी हॅण्डसम अंदाज दिसून आला.