Atul Gogavale: अभिनेत्रींप्रमाणेच सुंदर दिसते अतुल गोगावलेंची पत्नी, काय करते माहितीये का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 13:45 IST
1 / 8अजय-अतुल ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीही त्यांनी गाजवली आहे. 2 / 8या जोडीपैकी अतुल गोगावले वयाने मोठे आहेत. पण, तुम्ही कधी अतुल गोगावलेंच्या पत्नीला पाहिलंय का? 3 / 8अतुल गोगावलेंच्या पत्नीचं नाव पूनम गोगावले असं आहे. काहीच दिवसांपूर्वी अतुल गोगावलेंचा वाढदिवस होता. तेव्हा त्यांनी खास पोस्ट शेअर केली होती. 4 / 8अतुल गोगावलेंच्या पत्नी या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. 5 / 8चाहत्यांना अपडेट्स देण्यासोबतच त्या सोशल मीडियावर कुटुंबीयांसोबतचे फोटो अनेकदा शेअर करतात. 6 / 8पूनम गोगावले या सौंदर्याच्या बाबतीत एखाद्या अभिनेत्रीलाही टक्कर देतील. 7 / 8त्यांच्या फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतात. 8 / 8अतुल गोगावलेंच्या पत्नी पूनम या एक उद्योजिका आहेत. त्यांचा स्वत:चा ज्वेलरी आणि साडीचा ब्रँड आहे.