Join us  

'अप्सरा'चा बोल्ड अंदाज! सोनाली कुलकर्णीच्या बिकनीतील फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 5:01 PM

1 / 9
Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णी सध्या नवरा कुणाल बेनोडेकरसोबत मॅक्सिकोत हनीमून एन्जॉय करते आहे.
2 / 9
सोनाली कुलकर्णीने ७ मे रोजी लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. या दिवशी सोनीला पती कुणाल बेनोडेकरसोबत पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे.
3 / 9
सोनालीने इन्स्टाग्रामवर तिसऱ्या हनिमूनचे फोटो शेअर केले आहेत. #3rdhoneymoon असा हॅशटॅग तिने वापरला आहे.
4 / 9
सोनाली व कुणाल सध्या मॅक्सिकोत हनिमून एन्जॉय करत आहेत.
5 / 9
सोनाली कुलकर्णीने हनीमूनदरम्यानचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
6 / 9
सोनाली कुलकर्णीचे बिकनीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
7 / 9
सोनाली कुलकर्णीचा बिकनीतील बोल्ड अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे.
8 / 9
सोनालीने मागील वर्षी ७ मे रोजी कुणाल बेनोडेकरसोबत दुबईतील एका मंदिरात लग्नगाठ बांधली होती. गेल्या ७ मे रोजी लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सोनालीनं पुन्हा एकदा विधीवत लग्न केलं.
9 / 9
७ मे २०२२ रोजी सोनाली आणि कुणालच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं. हेच औचित्य साधून त्यांनी याच दिवशी विधिवत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
टॅग्स :सोनाली कुलकर्णी