1 / 9लय भारी चित्रपटातून आदिती पोहनकर करिअरची सुरुवात केली आणि तिच्या त्या पहिल्याच ‘डेब्यु’ चित्रपटाची सगळीकडे चांगलीच चर्चा झाली. (PHOTO INSTAGRAM)2 / 9 रितेश देशमुखबरोबर तिला करिअरच्या फर्स्ट सिनेमामध्ये स्क्रीन शेअर करायला मिळाली होती3 / 9आदितीचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला होता.4 / 9 या चित्रपटानंतर चित्रपटसृष्टीत फारशी दिसली नाही. 5 / 9या चित्रपटानंतर तिने ‘ट्रकभर स्वप्नं’ या चित्रपटातून मराठी पडद्यावर कमबॅक केले होते. 6 / 9काही दिवसांपूर्वी तिचा 'शी' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 7 / 9आदिती सोशल मीडीयावर खूपच अॅक्टिव्ह असते.8 / 9 सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.9 / 9 सोशल मीडियावर आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असते.