जन्माच्या गाठी... अभिनेत्री शुभांगी सदावर्तेच्या लग्नाचे हे सुंदर फोटो एकदा पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 14:58 IST
1 / 9अभिनेत्री शुभांगी सदावर्ते नुकतीच संगीतकार आनंद ओकसोबत लग्नबेडीत अडकली आहे. लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 2 / 9‘संगीत देवबाभळी’ या संगीत नाटकातील आवलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी सदावर्ते व आनंद ओक यांचा प्रेमविवाह आहे.3 / 9११ जुलै रोजी विवाह पार पडला. 4 / 9 शुभांगी आणि आनंद ओक यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे. या दोघांनी अगदी छोटासा विवाह सोहळ्याचा कार्यक्रम केला. 5 / 9या सोहळ्यात दोघांनीही मास्क लागून विवाह सोहळा संपन्न केला. यावेळी कार्यक्रमात उपस्थित असलेली मोजकी मंडळी देखील मास्क घालून सोहळ्याला उपस्थित होते.6 / 9 ‘संगीत देवबाभळी’ नाटकात शुभांगीने आवलीची भूमिका साकारत आहे. 7 / 9आनंद ओक यांनी या नाटकाला संगीत दिले आहे. 8 / 9याच नाटकाच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम फुलले होते.9 / 9शुभांगी ही 'सावित्रीजोती' मालिकेत चिमणामाईंची भूमिका साकारत आहे.