By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 17:40 IST
1 / 6रिंकू राजगुरु ही मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री2 / 6रिंकू राजगुरुला आपण सैराटमध्ये आर्चीच्या भूमिकेत पाहिलं3 / 6रिंकू राजगुरुने गुढीपाडव्यानिमित्त केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे4 / 6रिंकू राजगुरुने पारंपरिक साडी आणि दागिने परिधान करुन हे खास फोटोशूट केलंय5 / 6रिंकू राजगुरुच्या या नवीन फोटोशूटवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय6 / 6रिंकू राजगुरु रिअल लाईफमध्ये सिंगल आहे