By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 16:06 IST
1 / 7अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या लाडक्या लेकाचा आज वाढदिवस आहे. 2 / 7लाडक्या लेकाच्या वाढदिवसानमित्ताने किशोरी यांनी हटके शब्दांत शुभेच्छा देत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.3 / 7किशोरी यांच्या मुलाचे नाव बॉबी विज असे आहे.4 / 7बॉबी देखील त्याच्या आई-वडिलांप्रमाणेच इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण करत आहे. 5 / 7किशोरी शहाणेंचा मुलगा उत्तम डान्सर, अभिनेता आणि मॉडेल आहे. 6 / 7'A toast to the one who brings sunshine to my Cloudy days… Happy Birthday Son' असं कॅप्शन देत किशोरी यांनी लेकासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. 7 / 7बॉबी विज हा त्याच्या आईप्रमाणेच दिसायला सुंदर आहे. आज वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्याला नेटकरी शुभेच्छा देत आहेत.