PHOTO: लग्नानंतर अभिनेत्री हेमल इंगळे पतीसह पोहोचली कोल्हापुरात, घेतलं अंबाबाईचं दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 17:11 IST
1 / 7'अशी ही आशिकी' या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री हेमल इंगळे चर्चेत आली. 2 / 7आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.3 / 7अगदी काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने तिचा बॉयफ्रेंड रौनकसोबत लग्नगाठ बांधली.4 / 7त्यानंतर आता हेमल देवदर्शनाला निघाली आहे. 5 / 7दरम्यान, हेमल इंगळेने याचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहेत.6 / 7'आई उदे गं अंबाबाई...' असं कॅप्शन तिने या फोटोंना दिल्याचं पाहायला मिळतंय. 7 / 7अभिनेत्रीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी सुंदर कमेंट्स केल्या आहेत.