या मराठी अभिनेत्रीचा वेडिंग अल्बम आला समोर, पाहा तिच्या लग्नातील सुंदर फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 16:25 IST
1 / 5सायली देवधर हा मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीवरील लोकप्रिय चेहरा आहे. 2 / 5सायलीचा संगीतकार आणि गायक गौरव बुरसेशीसोबत विवाह बंधनात अडकली आहे. 3 / 5लेक माझी लाडकी', 'जुळून येती रेशीमगाठी' सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.4 / 5सायली सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते5 / 5आपले फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.