अश्विनी कासारने लावला हॉटनेसचा तडका; सोशल मीडियावर होतीये बोल्डनेसची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 18:40 IST
1 / 8मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अश्विनी कासार. कलाविश्वाप्रमाणेच अश्विनी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.2 / 8अश्विनी कायम तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.3 / 8सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या अश्विनीने अलिकडेच एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.4 / 8अश्विनीने केलेल्या फोटोशूटमध्ये ती कमालीची बोल्ड आणि बिंधास्त दिसत आहे.5 / 8अश्विनीने २०१४ मध्ये कमला या मालिकेतून मराठी कलाविश्वात पदार्पण केलं.6 / 8अश्विनी अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम नृत्यांगना आणि लेखिकादेखील आहे.7 / 8अश्विनीने सोयरे सकळ या नाटकातही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.8 / 8एक होती माळीण या चित्रपटातही ती झळकली होती.