Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटामाटात पार पडला साखरपुडा, पहा तिच्या या आनंदी क्षणांचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 15:28 IST

1 / 9
मराठमोळी अभिनेत्री अंकिता भगतचा नुकताच साखरपुडा पार पडला.
2 / 9
गेल्या महिन्यात म्हणजेच १० ऑगस्ट रोजी तीने आपला मित्र गौरव खानकर सोबत हा साखरपुडा केला आहे.
3 / 9
अंकिताने तिच्या साखरपुड्याचे फोटो व व्हिडिओ शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे.
4 / 9
या आनंदाच्या क्षणी अंकिता खूपच सुंदर दिसत होती.
5 / 9
अंकिता अभिनेत्रीसोबत उत्तम नृत्यांगणादेखील आहे.
6 / 9
स्टार प्रवाह वाहिनीवरील विठू माऊली यामालिकेत अंकिताने जानकीची भूमिका साकारली होती.
7 / 9
अरण्यक या नाटकातही तिने काम केले आहे.
8 / 9
याशिवाय ‘युवा डान्सिंग क्वीन ‘ या शोमध्येही तीने पार्टीसिपेट केले होते. त्यात टॉप 6 च्या यादीत तीने आपले स्थान निर्माण केले होते.
9 / 9
अंकिता प्रोफेशनल डान्सर असून अनेक म्युझिक व्हिडिओतदेखील झळकली आहे. तिने साकारलेला कोळी गीतावरील मी डोलकर हा म्युजिक व्हिडीओ खूपच गाजला होता. शिवाय गणपती अधिपती, व्हाट्स ऍप गर्ल हे म्युजिक व्हिडिओमध्ये ती झळकली आहे. 
टॅग्स :विठुमाऊली