साडीत खुलले मानसी नाईकचे सौंदर्य, पाहा एक से बढकर एक फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 06:00 IST
1 / 8 मानसी नाईक सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. 2 / 8 इथं ती स्वतःचे फोटो शेअर करत असते आणि चाहत्यांशी संवादही साधते.3 / 8 सोशल मीडियावर तिचे वेस्टर्न आऊटफिटमधील फोटो पाहून चाहते फिदा होत असतात.4 / 8 सोशल मीडियावर तिचे वेस्टर्न आऊटफिटमध्ये मानसी चाहत्यांना घायाळ करते.5 / 8 अगदी त्याच प्रमाणे पारंपरिक अंदाजील तिचे फोटोंनाही चाहते पसंती देतात.6 / 8 वेस्टर्न असो पारंपरिक मानसी प्रत्येक अंदाजात चाहत्यांच्या मनात भरते.7 / 8रुपेरी पडद्यावरही मानसी रसिकांची मनं जिंकली आहेत.8 / 8 एकता - एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.