1 / 9अॅक्शन, ड्रामा आणि विनोदाचा मिलाफ असलेली ज्येष्ठ अभिनेता मनोज वाजपेयी यांची 'द फॅमिली मॅन' (The Family Man) सीरिज ओटीटीवरील सर्वात लोकप्रिय आणि हिट वेब सीरिजपैकी एक आहे.2 / 9 राज आणि डीके यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सीरिजच्या दोन ब्लॉकबस्टर सीझननंतर प्रेक्षकांना पुढच्या भागाची उत्कंठा लागली होती. आता प्रेक्षकांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. 3 / 9मनोज वाजपेयी आणि 'द फैमिली मॅन' सीरिजच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. द फैमिली मॅन'चा तिसरा भाग (The Family Man Season 3) लवकरच भेटीला येणार आहे.4 / 9अभिनेता मनोज बाजपेयी यांनी OTTplay Awards 2025 मध्ये स्पष्ट केलं की, 'द फैमिली मॅन' सीझन 3 नोव्हेंबर 2025 मध्ये Amazon Prime Video वर रिलीज होईल5 / 9 'द फॅमिली मॅन'च्या पहिल्या दोन सीझनप्रमाणे 'द फॅमिली मॅन सीझन ३' देखील अमेझॉन प्राइम व्हिडीओवर (The Family Man Season 3 Release Date) स्ट्रीम होईल.6 / 9विशेष म्हणजे 'द फॅमिली मॅन'च्या तिसऱ्या भागात नवीन कलाकराची एन्ट्री झाली आहे. अभिनेता जयदीप अहलावत 'द फॅमिली मॅन सीझन ३' मध्ये (Jaideep Ahlawat in The Family Man Season 3) दिसणार आहे.7 / 9 २०१९ मध्ये 'द फॅमिली मॅन' वेब सीरिज लाँच झाली होती. या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री प्रियामणी ही मनोज वाजपेयीच्या पत्नीच्या भूमिकेत आहे.8 / 9या सीरिजचा दुसरा सीझन २०२१ मध्ये आला होता. दुसऱ्या सीझनमध्ये समंथा रुथ प्रभूने आपल्या निगेटिव्ह भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती.9 / 9या सीरिजचा दुसरा सीझन २०२१ मध्ये आला होता. दुसऱ्या सीझनमध्ये समंथा रुथ प्रभूने आपल्या निगेटिव्ह भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती.